रमाई आवास योजने संदर्भात रिपाईने आज सकाळी 11 वाजता अक्कलकोट नगर परिषदेला निवेदन दिले आहे रमाई घरकुल योजनेबाबत रिपाई आक्रमक झाल्या असून या ठिकाणी लेखी निवेदन देण्यात आले आहे..