माळशिरस: नदीजोड प्रकल्पासाठी प्रयत्नशील, खा धैर्यशील मोहिते पाटील यांची दिल्ली येथे पत्रकार परिषद
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण नदीजोड प्रकल्पासाठी प्रयत्नशील असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यासाठी आग्रही आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली देशाच्या अर्थसंकल्पाबाबत त्यांनी काल शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता महाराष्ट्र सदन दिल्ली या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे.