करमाळा: कामगारांचे थकीत पगार द्या, मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णी यांची जनसंपर्क कार्यालय करमाळा येथे मागणी
करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्याच्या कामगारांची थकीत पगार देणे तातडीने द्यावीत यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णी यांनी जनसंपर्क कार्यालय करमाळा येथे आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन मागणी केली आहे.