बार्शी: ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ शीतल बोपलकर यांनी केले नागरिकांना आवाहन
Barshi, Solapur | Sep 19, 2025 बार्शी येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शितल बोपलकर यांनी बदलत्या हवामानानुसार नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन बार्शी तालुक्यातील व शहरातील नागरिकांना केलेले आहे.