माढा: गवळीवाडी येथे बिबट्याचा हल्ला, एक गाई व एक वासरू ठार
Madha, Solapur | Feb 2, 2025 माढा तालुक्यातील गवळीवाडी या ठिकाणी एका गायी व वासरावर बिबट्याने हल्ला केला आहे यामध्ये गाई व वासराचा मृत्यू झाला आहे. प्रवीण रामचंद्र गवळी या शेतकऱ्याच्या गाई व वासरावर हा हल्ला झाला यामध्ये एक गाई व एक वासरचा मृत्यू झाला आहे.