दक्षिण सोलापूर: रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुतळ्यास अभिवादन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आज सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.