माळशिरस: आ पडळकर यांच्या वक्तव्याचा खा मोहिते पाटील यांनी केला अकलूज येथे निषेध
भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या वरती खालच्या भाषेत टीका केली होती दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता अकलूज येथे माध्यमांशी बोलत असताना या वक्तव्याचा निषेध केला आहे.