दक्षिण सोलापूर: समाजाची जमीन मिळत नसल्याने कुंभारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जंगम समाज बांधवांचे आंदोलन
कुंभारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जंगम समाज बांधवांनी आज सकाळी आंदोलन केले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत ला वारंवार मागणी करूनही समाजाची जमीन मिळत नसल्याने समाजबांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.