माळशिरस: माळशिरस तालुक्यातील विद्युत पुरवठा वेळापत्रक बदलले, महावितरण कार्यालय अकलूज कडून दिली माहिती
आज सायंकाळी 9 वाजता महावितरण कार्यालय अकलूज कडून माध्यमांना माहिती देण्यात आले असून माळशिरस तालुक्यातील शेतीपंपासाठी होणारे विद्युत पुरवठा वेळापत्रक उद्या दिनांक 1 फेब्रुवारीपासून बदलत आहे रात्रपाळी रात्री 10।30 ते सकाळी 6।30 तर दिवस पाळी सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी असणार आहे.