Public App Logo
Profile Picture

Prasad Atak

@prasad64536
114Followers
1Following
खालापूर: खोपोली शीळफाटा येथे सकल मराठा समाज बांधवांनी केले निर्णयाचे जल्लोषात स्वागत
कर्जत: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश आल्याने कर्जत शहरात सकल मराठा समाज बांधवांनी केला जल्लोष
खालापूर: खोपोली शहरातील सार्वजनिक मंडळाचे व घरगुती गणपती बाप्पांचे व गौराईचे विसर्जन
खालापूर: खालापूर शहरासह ग्रामीण भागातील गणपती बाप्पाला आणि गौराईला देण्यात आला भक्तिमय वातावरणात निरोप
खालापूर: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला खालापूर तालुक्यातील गोठीवली येथील घरातून गाण्यातून दिला पाठिंबा
महाड: रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या घरच्या बाप्पाचे घेतले दर्शन
पनवेल: सकल मराठा राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी केले मराठा समाजाला अवाहान
खालापूर: खोपोली नगरपरिषद हद्दीतील ओपन जिमचे आम आदमी पार्टी  पदाधिकारी यांनी केली पोलखोल
खालापूर: मनोज जरांगे पाटील समर्थकांना खालापूरत बिस्कीट आणि पाण्याचे वाटप
पनवेल: रायगड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी मुंबईकडे जात असल्या ने राज्यसमन्वयक विनोद साबळे यांनी केले आवाहन
खालापूर: खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये रस्त्याचे काम  झाल्याचे आम आदमी पार्टीचे पदाधिकाऱ्यांचा दावा
महाड: शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने   खड्ड्यात बसून केले आंदोलन
खालापूर: खोपोली शहरात प्रचंड प्रमाणात घाण, कचरा पसरलेला असताना मुख्याधिकारी यांना स्वच्छ खोपोली पुरस्कार मिळालाच कसा आपचा सवाल
खालापूर: खोपोली शहरातील यशवंत नगर येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात दाखल
खालापूर: मनोज जरांगे पाटील यांना उपोषणास पाठींबा देण्यासाठी खोपोली येथे पार पडली सकल मराठा समाज बांधवांची नियोजन बैठक
कर्जत: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत येथे पार पडली सकल मराठा समाज बांधवांची बैठक
खालापूर: रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले सायकलींग स्पर्धेचे आयोजन
पनवेल: आमदार रोहित पवार यांना आमदार विक्रांत पाटील महासचिव भाजपा यांनी दिला सल्ला
पनवेल: सीबीडी बेलापूर येथे सिडको कार्यालयावर महाविकास आघाडीचे वतीने काढण्यात आला मोर्चा
खालापूर: खोपोलीतील झेनित धबधबा परिसरात तहसीलदार अभय चव्हाण यांनी केली पाहणी
खालापूर: वावंढळ येथे विद्युत वीज वाहिनी पडल्याने उडाली एकच खळबळ
खालापूर: खोपोली शहरात नगरपालिका प्रशासन सुविधा देत नसल्याने आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांचा नगरपालिकेला इशारा
खालापूर: खोपोलीसह परिसरात जोरदार पाऊस, काही ठिकाणी साचले पाणी
खालापूर: खोपोलीतील झेनिथ धबधबा परिसरात अडकलेल्या पर्यटकांची केली सुटका
कर्जत: रा.जि.प केंद्र शाळा कळंब येथे अत्याधुनिक ई-लर्निंग क्लासरूमचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले उद्घाटन