पनवेल: आमदार रोहित पवार यांना आमदार विक्रांत पाटील महासचिव भाजपा यांनी दिला सल्ला
Panvel, Raigad | Aug 22, 2025 जाती जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचा रोहित पवार यांची पार्टी आणि परिवार यांचा इतिहास राहिला आहे. इतके वर्ष सरकार मध्ये असताना आपण इतका नाकर्ते पणा का दाखवला, हा प्रश्न रोहित पवार आजोबांना विचारणार का? आमदार विक्रांत पाटील महासचिव, भाजपा, महाराष्ट्र