खालापूर: खोपोलीतील झेनित धबधबा परिसरात तहसीलदार अभय चव्हाण यांनी केली पाहणी
नैसर्गिक आपत्तीच्या निमित्ताने खोपोली शहरातील झेनित धबधबा परिसरात खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी विविध पथकां समवेत परिसराची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी नैसर्गिक आपत्तीचा आढाव देखील घेतला आहे.