खालापूर: रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले सायकलींग स्पर्धेचे आयोजन
रायगड जिल्हा पोलीस दल यांच्यावतीने आज नागुर्ले फाटा ते आंदोलन दहा किलोमीटर पर्यंत फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह या कार्यक्रमांतर्गत सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाप्रसंगी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची विशेष उपस्थिती लाभली.