Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

खालापूर: मनोज जरांगे पाटील समर्थकांना खालापूरत बिस्कीट आणि पाण्याचे वाटप

Khalapur, Raigad | Aug 28, 2025
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्याकरिता मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याकरता अनेक सकल मराठा समाज बांधव हे देखील वाणी घेऊन मुंबईकडे रवाना होत असल्याने खालापूरात बिस्कीट आणि पाण्याचे वाटप सकल मराठा समाज बांधव केले.
खालापूर: मनोज जरांगे पाटील समर्थकांना खालापूरत बिस्कीट आणि पाण्याचे वाटप - Khalapur News