खालापूर: वावंढळ येथे विद्युत वीज वाहिनी पडल्याने उडाली एकच खळबळ
सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच झाडांच्या नजीक विद्युत वीज वाहिन्या असल्याने झाडांचे फांद्या या विद्युत विजवाहिनींना लागत असल्याने त्यामध्ये स्पार्क होत होते मात्र आज वावंढळ येते सदरचे विद्युत विच वाहिनी च्या तारा पडल्याने एक मोठा अनर्थ होता होता टळला आहे.