पनवेल: सकल मराठा राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी केले मराठा समाजाला अवाहान
Panvel, Raigad | Aug 30, 2025 मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे. त्याच्या सोवत असंख्य सकल मराठा समाज बांधव देखील उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.आंदोलक समाज बांधव यांना शिदोरी देण्याबाबत समन्वयक विनोद साबळे यांनी समाज बांधवाना अवाहन केले आहे.