खालापूर: खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये रस्त्याचे काम झाल्याचे आम आदमी पार्टीचे पदाधिकाऱ्यांचा दावा
खोपोली नगरपरिषद येथील प्रभाग क्रमांक दहा मधील यशवंत नगर येथे गेले कित्येक वर्षापासून मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांनी सदर रस्त्याचे पाहणी करत पोलखोल केली आहे.