पनवेल: रायगड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी मुंबईकडे जात असल्या ने राज्यसमन्वयक विनोद साबळे यांनी केले आवाहन
Panvel, Raigad | Aug 28, 2025 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता मनोज जरांगे पाटील हे कालपासून मुंबईकडे उपोषण करण्याकरिता असल्याने रायगड जिल्ह्यातून खोपोलीतून पुढे मुंबईकडे जात असल्याने राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी सकल मराठा समाज बांधवांना महत्त्वाचे आव्हान केले आहे.