खालापूर: खोपोली शहरातील सार्वजनिक मंडळाचे व घरगुती गणपती बाप्पांचे व गौराईचे विसर्जन
खोपोली शहरातील सार्वजनिक मंडळाचे व घरगुती गणपती बाप्पा आणि गौराईंचे वीरेश्वर तलावा विसर्जन करण्यात आले आहे खोपोली शहरात गणपती बाप्पांचे भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक आकर्षण ठरले आहे.