Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

खालापूर: खोपोली शहरात नगरपालिका प्रशासन सुविधा देत नसल्याने आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांचा नगरपालिकेला इशारा

Khalapur, Raigad | Aug 19, 2025
एक महिन्याचे काम तीन महिन्यावर ढकलून सुद्धा नगर परिषदेमार्फत नागरिकांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. खोपोली शहराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात अशी शहरातील नागरिकांची तक्रार आहे.पिण्याचे पाण्याची गंभीर समस्या असून, साफसफाई व इतरही समस्यांमुळे शहरात नागरिक मरण यातना सहन करत आहे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.