महाड: शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने खड्ड्यात बसून केले आंदोलन
Mahad, Raigad | Aug 25, 2025 महाड तालुक्यात सह शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने रस्त्यामधील खड्यामध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले.