खालापूर: खोपोली शीळफाटा येथे सकल मराठा समाज बांधवांनी केले निर्णयाचे जल्लोषात स्वागत
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाला यश आल्याने खोपोली शीळफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाज बांधव यांनी राज्य सरकारने दिलेल्या निर्णयाचे जल्लोष करत केले स्वागत.