Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

खालापूर: खोपोलीसह परिसरात जोरदार पाऊस, काही ठिकाणी साचले पाणी

Khalapur, Raigad | Aug 19, 2025
खोपोली शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.पावसामुळे खोपोली शहरातील परिसरात काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे पाणी देखील साचले आहे. नदी नाले ओसंडून वाहताना दिसून येत आहेत.
खालापूर: खोपोलीसह परिसरात जोरदार पाऊस, काही ठिकाणी साचले पाणी - Khalapur News