Public App Logo
Profile Picture

Balaji Survase

@survasebalaji199
63211Followers
7Following
लोहारा: जेवळी परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस,पुर आल्याने ऊसासह काढणीला आलेल्या पिकांच मोठ नुकसान
धाराशिव: जिल्ह्यातील पाच कलाकेंद्रावर कारवाई करत गुन्हे दाखल:पोलिस अधिक्षक रितु खोखर यांची माहीती
तुळजापूर: कसगी गावाजवळ गावाजवळ पुलावरून पाणी,वाहतुक विस्कळित:आ.प्रविण स्वामी यांनी केली अधिकाऱ्यांसह पाहणी
धाराशिव: शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात स्वराज्य ध्वज स्तंभाचे मंंञी सरनाईक व मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हस्ते भुमीपुजन
धाराशिव: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण
धाराशिव: देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
कळंब: संजीतपुर येथील तेरणा नदीला पुर,गावचा संपर्क तुटला
कळंब: मस्सा खंडेश्वरी गावातील पुलाच्या पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
कळंब: आमदार कैलास पाटील यांनी शेलगाव,सातेफळ परिसरात केली नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी
कळंब: शेलगाव जहागिरी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस,गावकऱ्यांच्या घरात शिरले पाणी तर शेतीच मोठ नुकसान
कळंब: मराठा आंदोलनाची बदनामी करणारा व्हिडिओ प्रसारीत करणाऱ्या सपना माळी महीलेवर गुन्हा दाखल करा,मराठा स कळंब पोलिसांकडे मागणी
उमरगा: बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी मुरूम मधील नाईकनगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
तुळजापूर: तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग,20 सप्टेंबर पासून नवे दर लागु
धाराशिव: नगरपरिषद सभागृहात कुणबी प्रमाणपञाच्या संदर्भात कार्यशाळा पडली पार
धाराशिव: देवळाली येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी मोजणी रोखली
तुळजापूर: नळदुर्ग येथे सकल हिंदु समाजाने काढला मुक मोर्चा,शहर कडकडीत ठेवले बंद
धाराशिव: धुळे सोलापूर महामार्गावर तेरखेडा जवळ चालत्या ट्रकवर चढुन चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
उमरगा: उमरगा - सोलापूर  राष्ट्रीय महामार्गावर अणदुर - नळदुर्ग रस्त्यावर भर रस्त्यावरच रुग्णवाहिका जळुन खाक
धाराशिव: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे निदर्शने आंदोलन
धाराशिव: बीड मध्ये पोलिसांना आडनाव न लावण्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली खंत
धाराशिव: येडशी येथे ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
वाशी: तेरखेडा जवळ धावत्या ट्रकवर चढून ट्रकमधील सामना लुटले,कॅमेऱ्यावर लूट कैद
धाराशिव: शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत खा.ओमराजे व भाजपा युवा नेते मल्हार पाटील आमने सामने
धाराशिव: लोकमान्य टिळक तरुण मंडळाने काढली छञपती शिवाजी महाराज चौक ते हातलाई तलाव काढली भव्य मिरवणूक
धाराशिव: शहरातील जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत काढली विसर्जन मिरवणूक