Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

धाराशिव: नगरपरिषद सभागृहात कुणबी प्रमाणपञाच्या संदर्भात कार्यशाळा पडली पार

Dharashiv, Dharavshiv | Sep 11, 2025
धाराशिव येथील नगर परिषदेच्या सभागृहात राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेट च्या संदर्भात जिल्ह्यात कुणबी प्रमाणपञ काढण्यासाठी देण्यात आलेल्या नियमावलीची माहीती देण्यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत तहसीलदार व गाव पातळीवर समीती मधील पदाधिकारी व अधिकारी यांची दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कार्यशाळा पार पडली यावेळी जास्तीत जास्त बांधवाना कुणबी प्रमाणपञाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत अस आवाहन देखील प्रशासनाने केल आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: नगरपरिषद सभागृहात कुणबी प्रमाणपञाच्या संदर्भात कार्यशाळा पडली पार - Dharashiv News