धाराशिव मधील छञपती शिवाजी महाराज चौकात मंञी प्रताप सरनाईक व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते 151 फुटाच्या स्वराज ध्वज स्तंभाचे दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता भूमिपूजन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा ध्वज उभारण्यात येणार आहे.यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.