लोहारा: जेवळी परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस,पुर आल्याने ऊसासह काढणीला आलेल्या पिकांच मोठ नुकसान
लोहारा तालुक्यातील जेवळी परीसरात दि.२१ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बेन्नीतुरा नदीला मोठा पुर आला आहे.त्यामुळे परीसरातील ऊसासह काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांच मोठ नुकसान झाल आहे.त्यामूळे शेतकरी हवालदिल झाला आहे.