Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन

तुळजापूर: नळदुर्ग येथे सकल हिंदु समाजाने काढला मुक मोर्चा,शहर कडकडीत ठेवले बंद

Tuljapur, Dharavshiv | Sep 11, 2025
नळदुर्ग शहरात ईद-ए-मिलाद निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत औरंगजेबाच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर संबधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदु समाज आक्रमक झाला आहे.सकल हिंदू समाजाकडून दि.११ सप्टेंबर दुपारी १२ वाजता नळदुर्ग शहर बंद ठेवुन शहरातुन मुक मोर्चा काढला पुढील तीन दिवसात दोषीवर कारवाई न झाल्यास १५ तारखेपासून नळदुर्ग शहर बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय.

MORE NEWS

तुळजापूर: नळदुर्ग येथे सकल हिंदु समाजाने काढला मुक मोर्चा,शहर कडकडीत ठेवले बंद - Tuljapur News