बीड मध्ये पोलिसांना आडनाव न लावण्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली खंत
Dharashiv, Dharavshiv | Sep 8, 2025
बीडमध्ये पोलिसांना आडनाव न लावण्यावर प्रकाश महाजन यांनीही खंत व्यक्त केली आहे.बीड मधील सर्व परिस्थितीला राज्यकर्ते जबाबदार असल्याच महाजन म्हणाले दि.8 सप्टेंबर रोजी दुपारी धाराशिव मध्ये शासकीय विश्रामगृहात ते दुपारी 12 वाजता बोलत होते.