Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

धाराशिव: येडशी येथे ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

Dharashiv, Dharavshiv | Sep 8, 2025
तालुक्यातील येडशी गावातुन जाणारा लातुर - टेंभुर्णी महामार्गाचे गेली पाच महीन्यापासुन काम रखडले असुन,हा रस्ता उखडून ठेवलाय तर हा रस्ता करत असताना येडशी गावाला तेरणा धरणातुन पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देखील खोदली गेली त्यामुळे येडशी गावाचा पाणीपुरवठा देखील बंद आहे त्यामुळे नागरीकांना ट्रॅंकर द्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आलीय,त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करुन पाईपलाईन दुरूस्त करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी दि.8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: येडशी येथे ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन - Dharashiv News