शहरातील जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत काढली विसर्जन मिरवणूक
Dharashiv, Dharavshiv | Sep 6, 2025
धाराशिव शहरातील जय मल्हार तरुण मंडळ देवकते गल्ली यांनी डॉल्बी, डीजेला बगल देत लोप पावत चाललेली पारंपारिक पोतराज कला सादर...