कळंब: मस्सा खंडेश्वरी गावातील पुलाच्या पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी गावात दि.14 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पुलालगत असलेल्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.हा मृतदेह नेमक कुणाचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही माञ आठ दिवसापासून तो मृतदेह पाण्यात असल्याचा संशय आहे.पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.