Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

धाराशिव: देवळाली येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी मोजणी रोखली

Dharashiv, Dharavshiv | Sep 11, 2025
धाराशिव तालुक्यातील देवळाली येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मोजणी रोखली मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तिव्र विरोध केला.आम्हाला आमची जमीन द्यायची नाही म्हणत मोजणी रोखली. संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा तयार करायला लावला आणि वापस पाठवले.

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: देवळाली येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी मोजणी रोखली - Dharashiv News