तुळजापूर: कसगी गावाजवळ गावाजवळ पुलावरून पाणी,वाहतुक विस्कळित:आ.प्रविण स्वामी यांनी केली अधिकाऱ्यांसह पाहणी
उमरगा तालुक्यातील बेनितुरा नदीला आलेल्या पाण्यामुळे लातूर कलबुर्गी रस्त्यावर पाणी आल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कसगी गावाजवळ पूल पाण्याखाली गेला.कलबुर्गी आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.दरम्यान या परिस्थितीची ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांनी दि.२१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अधिकाऱ्यांसह पाहणी केली.तसेच पोलिसांनी देखील पुल परीसरात बंदोबस्त ठेवला आहे तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व ओला दुष्काळ घोषित करा अशी मागणी आमदार प्रविण स्वामी केली.