Public App Logo
Profile Picture

Atish Awale

@atishawale25
8430Followers
1Following
मिरज: कवलापुरात दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू; दुचाकी स्वारावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
मिरज: गणेश विसर्जनाला गेलेल्या वृद्धाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू; कसबे डिग्रज मधील मारुती घाटावरील घटना
मिरज: माधवनगर मध्ये युवकावर चाकू हल्ला; महाप्रसादाच्या वेळी झाला होता वाद, दोघांवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल
मिरज: लाचेचे तक्रारिसाठी 9404041064 हा मोबाईल क्रमांक जरी; ए सी बी सांगलीचे पोलीस उप-अधीक्षक, अनिल कटके यांची माहिती
खानापूर विटा: विटा कुंडल रस्त्यावरील खंबाळे हद्दीत तिहेरी अपघात; एक ठार, तर तीन गंभीर जखमी, अल्टो कारचा चक्काचूर
खानापूर विटा: विटा कुंडल रस्त्यावरील खंबाळे हद्दीत अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; मात्र अपघाताचे गूढ गुलदस्तात
पलूस: कोल्हा आडवा वाल्याने दुचाकी घसरून खंडोबा वाडीच्या तरुणाचा मृत्यू;भिलवडी हद्दीत आष्टा भिलवडी रस्त्यावरील घटना
कवठे महांकाळ: मळणगावातील तरुणाने प्रेम प्रकरणातून केली आत्महत्या; सोशल मीडियावर तरुणी सोबतचे असलेले फोटो केले शेअर
जत: प्रतापपूर येथील सराईत गुन्हेगार सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्यातून हद्दपार
तासगाव: तासगाव विटा मार्गावरील शिरगाव हद्दीत अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकी स्वार ठार; धडक देणारे अज्ञात वाहना पसार
मिरज: सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून अग्रणी धुळगावचे महिलेने नदीत मारली उडी; शोध मोहीम सुरू
मिरज: नाशिक येथील कबड्डी स्पर्धेत सहभाग घेऊ नये;सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांचे आव्हान
आटपाडी: आटपाडीत शेटफळे चौकातील किराणा मालाचे दुकान फोडून २ लाखांचा मुद्देमाल लंपास; चोरट्यांचे कारणामे सीसीटीव्ही मध्ये कैद
जत: जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथे चोरट्यांचा धुमाकूळ, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले
मिरज: पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत पोलीस प्रशासनाकडून पथ संचालन; स्टेशन चौकातून पथ संचालनास सुरुवात
जत: जत येथील सराईत गुन्हेगार सांगली जिल्हा तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार
मिरज: गोरक्षकांना पाठिंबा, आमदार नायकवडी व आमदार खोत यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे मारुती चौकात आंदोलन
मिरज: शासकीय कामात अडथळा करणा-या मिरजेतील दोघा आरोपींना शिक्षा; प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी दिला आदेश
कवठे महांकाळ: वंचित बहुजन आघाडीचा सांगली जिल्हाध्यक्ष माने याला बलात्कारप्रकरणी ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
मिरज: मिरजेत भिंत कोसळून एकाच मृत्यू,सहा जखमी; दोषींवर कारवाईची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियची मागणी
तासगाव: तासगावातील पोलिसांचा मोठा फौज फाटा रस्त्यावर उतरला; तासगाव बस स्थानक परिसरा सह संवेदनशील भागात पोलिसांनी केले संचलन
मिरज: संजयनगर परिसरात कारच्या धडकेत तरुण ठार, अज्ञात कारचालकावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मिरज: तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी; सांगलीचे सीईओपदी विशाल नरवाडे यांची नियुक्ती, सोमवारी पदभार स्वीकारणार
मिरज: विश्रामबाग मध्ये ६५ वर्षीय वृद्धाच्या डोक्यात मारली विठ; दोघांवर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल
तासगाव: आरवडे येथे तरुणाचा संशयितरित्या मृत्यू ; तासगाव पोलीस ठाण्यात झाली घटनेची नोंद