Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

खानापूर विटा: विटा कुंडल रस्त्यावरील खंबाळे हद्दीत अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; मात्र अपघाताचे गूढ गुलदस्तात

Khanapur Vita, Sangli | Sep 1, 2025
विटा कुंडल रस्त्यावरील खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात विटातील शिवाजीनगर येथील महेंद्र पांडुरंग शितोळे ( वय ३५ ) हा तरुण जागीच ठार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विट्यातील महिंद्र शितोळे हा तरुण आंधळी येथे असणाऱ्या आपल्या सासरवाडीला गेला होता. सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता तो दुचाकी वरून आंधळी कडून विट्याकडे येत असताना. खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघाताच्या ठिकाणी