Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

मिरज: संजयनगर परिसरात कारच्या धडकेत तरुण ठार, अज्ञात कारचालकावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Miraj, Sangli | Aug 27, 2025
संजयनगर परिसरात आयकॅप लिकर कंपनी समोरील रोडवर, कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला . परमेश्वर बिरू बंडगर ( वय ३६ रा. पदमाळ ) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात सोमवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजता झाला. या प्रकरणी माणिक बिरू बंडगर ( वय ३४ रा. पदमाळ ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत परमेश्वर बंडगर हे माधवनगर मधील सुवर्णा दुकानात काम करीत होते. सोमवारी रात्री ते कामानिमित्त विजयनगर कडे गेले होते. काम आटपू