मिरज: लाचेचे तक्रारिसाठी 9404041064 हा मोबाईल क्रमांक जरी; ए सी बी सांगलीचे पोलीस उप-अधीक्षक, अनिल कटके यांची माहिती
Miraj, Sangli | Sep 2, 2025 लाचलुलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली कडून नागरीकांना लाचेची तक्रार देणेकरीता कायमस्वरुपी 94 04 04 10 64 हा मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानीत मंडळे/संस्था यांचे अधिकारी/कर्मचारी, महापालीका /नगरपालीका / जिल्हापरिषद, ग्रामपंचायत येथील अधिकारी, कर्मचारी इत्यादी लोकसेवकांचे भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यांस, अगर लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यांस त्याबाबतची तक्रार पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, बदाम चौक, पोलीस लाईन शेजारी, सांग