तासगाव: तासगाव विटा मार्गावरील शिरगाव हद्दीत अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकी स्वार ठार; धडक देणारे अज्ञात वाहना पसार
Tasgaon, Sangli | Aug 31, 2025
तासगाव विटा मार्गावरील शिरगाव हद्दीत अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकी स्वार ठार झाला आहे. या भीषण अपघातात महेश दिनकर पाटील...