आटपाडी तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी रात्री अज्ञात चोट्याने किराणा मालाचे दुकान फोडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की आटपाडी शहरातील शेटफळे चौकात मोहन राऊत यांचे किराणा मालाचे दुकान आहे. २९ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी शटर तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याने चोरट्याने प्रथम दुकानातील वीजपुरवठा बंद