मळणगाव तालुका कवठेमहांकाळ गावातील एका तरुणांनी प्रेम प्रकरणातून राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी त्यांनी सोशल मीडियावर तरुणी सोबत असणारे आपले फोटो शेअर केले. तसेच त्या तरुणीचे नाव तिचा मोबाईल नंबर लिहून, तिच्या मासिक त्रासाला कंटाळून सदरचे कृत्य करत आहे. अशी चिठ्ठी त्याच्या जवळ मिळून आली आहे. सदरची घटना आज १ सप्टेंबर रोजी सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडलेली आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील मळणगाव येथील व्यवसायाने फोटोग्राफर असलेले संतोष भोसले हे मळणगाव येथे दत्त मंदिर