मिरज: कवलापुरात दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू; दुचाकी स्वारावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Sep 3, 2025 कामावरून घरी येत असताना कवलापुर मध्ये गाडी स्लीप होऊन झालेल्या अपघातात राजाराम सुखदेव पवार ( रा सिध्देश्वर गल्ली कवलापुर ) यांचा मृत्यू झाला आहे तर दुचाकी चालवणारा तानाजी उर्फ सचिन तुकाराम देसाई ( रा मजले ता हातकणंगले जि कोल्हापुर ) याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणपती सुखदेव पवार, ( वय ५९ रा-गितानगर कवलापुर ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ राजाराम पवार आणि संशयित सचिन देसाई हे दोघे इलेक्ट्रिशनचे काम करतातं. १८ ऑगस्ट रोजी दुपार