मिरज: शासकीय कामात अडथळा करणा-या मिरजेतील दोघा आरोपींना शिक्षा; प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी दिला आदेश
Miraj, Sangli | Aug 28, 2025
शासकीय कामात अडथळा करणारे आरोपी कैस सलीम शेख ( वय३० ) आणि रमिज रियाज मुल्ला ( वय २७ दोघे आरोपी रा. माजी सैनिक वसाहत,...