मिरज: पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत पोलीस प्रशासनाकडून पथ संचालन; स्टेशन चौकातून पथ संचालनास सुरुवात
Miraj, Sangli | Aug 29, 2025
सांगली जिल्हयात हिंदु धर्मियांचा गणेशोत्सव उत्साव आणि मुस्लिम धर्मियांचा ईद-ए-मिलाद हे सण साजरे केले जाणार आहेत. या...