मिरज: मिरजेत भिंत कोसळून एकाच मृत्यू,सहा जखमी; दोषींवर कारवाईची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियची मागणी
Miraj, Sangli | Aug 28, 2025
मिरजेत दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असून यामध्ये सहा मजुरे...