Public App Logo
Profile Picture

Ansar Shaikh

@ansaroddin8
4142Followers
0Following
रिसोड: नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 29 30 नोव्हेंबरला रिसोड शहरात पथसंंचलन ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांची माहिती
रिसोड: नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज मतदान अधिकारी कर्मचारी रवाना
रिसोड: रिसोड शहर व तालुक्यातील विविध ठिकाणावर रिसोड पोलिसांचे धाडी अवैध दारू जप्त
रिसोड: पवारवाडी नजीक पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
रिसोड: इंदिरानगर इथून युवक बेपत्ता रिसोड पोलीस स्टेशनला मिसिंग ची नोंद
रिसोड: सवना येथे तीन लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
रिसोड: आमदार अमित झनक यांची खडसे परिवाराला सात्वन पर भेट
रिसोड: नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिसोड पोलिसाचे पथसंचलन
रिसोड: पेडगाव येथील गळफास लावून युवकाने आत्महत्या केल्या प्रकरणी रिसोड पोरीचा चार जणांविरोधात गुन्हा दाखल
रिसोड: मतमोजणीच्या दिवशी पोस्ट ऑफिस चौकातली वाहतूक वळविण्यात येणार निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती
रिसोड: जांभूळ जवळ भरधाव पिकप ची दुचाकी ला धडक युवकाचा मृत्यू लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
रिसोड: पेडगाव येथील युवकाची आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत रिसोड पोलिसात तक्रार दाखल
रिसोड: इसोली जिल्हा बुलढाणा येथे विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
रिसोड: आनंद कॉलनी येथून 19 वर्षे युवती बेपत्ता रिसोड पोलिसात मिसिंग दाखल
रिसोड: पेडगाव येथील गळफास लावलेल्या युवकाचे रिसोड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन रिसोड पोलिसांनी केली कारवाई
रिसोड: लोणी यात्रेतून दुचाकी चोरी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
रिसोड: 6 तासात दुचाकी चोरटे अटक रिसोड पोलिसांची कारवाई
रिसोड: पेडगाव येथे कळपास लावलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह रिसोड पोलीस घटनास्थळी दाखल
रिसोड: आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट कारवाई नागरिकांनी दक्षता पाळण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचे आव्हान
रिसोड: डॉक्टर आंबेडकर चौक येथे स्वीप कार्यक्रमा अंतर्गत मतदान जनजागृती
रिसोड: देगाव फाटा येथे दोन दुचाकी चोरी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
रिसोड: जिजाऊ नगर येथे अश्लील शिवीगाळ प्रकरणी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
रिसोड: वाकद ग्राम विकास अधिकारी यांची बदली करा ग्रामपंचायत सदस्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
रिसोड: रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप सेना युतीचे प्रचार सभा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित
रिसोड: गणेशपुर येथे जुने वादाचे कारणावरून एकास दगडाने डोक्यावर मारहाण रिसोड पोलिसात गुन्हा दाखल