Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

रिसोड: सवना येथे तीन लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ रिसोड पोलिसात गुन्हा दाखल

Risod, Washim | Nov 29, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका अंतर्गत येत असलेल्या सवना येथे 27 वर्षीय विवाहितेचा बोलेरो पिकप घेण्यासाठी तीन लाख रुपये माहेरून आणण्याचा मागणीसाठी शाररीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी रिसोड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती 29 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता मिळाली आहे
रिसोड: सवना येथे तीन लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ रिसोड पोलिसात गुन्हा दाखल - Risod News