रिसोड: लोणी यात्रेतून दुचाकी चोरी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Nov 26, 2025 रिसोड तालुक्यातील लोणी यात्रेतून दुचाकी चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता दिली आहे