रिसोड तालुक्यातील पेडगाव येथे एका शेतात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळलेल्या युवकाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून पोलिसांनी परिवारांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली आहे
रिसोड: पेडगाव येथील गळफास लावलेल्या युवकाचे रिसोड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन रिसोड पोलिसांनी केली कारवाई - Risod News