रिसोड: रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप सेना युतीचे प्रचार सभा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित
Risod, Washim | Nov 23, 2025 दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप सेना युतीची सभा पार पडली